Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ७० राजुरा विधानसभा कोरपना येथे आढावा बैठक 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब, आदित्य उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे आदेशाने पुर्व विदर्भ सर्पकप्रमुख आमदार भास्कर जाधव साहेब, पुर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ साहेब,चंद्रपुर जिल्हा सर्पक प्रमुख प्रशात कदमजी, चंद्रपुर जिल्हा महीला आघाडी सर्पक प्रमुख सुषमाताई साबळे ताई यांचे मार्गदर्शनात व चंद्रपुर जिल्हाप्रमुख रविद्र शिदे (वरोरा- भद्रावती,राजुरा विधानसभा यांचे पुढाकाराने दि. २५/०९ /२४ रोज बुधवारला राजुरा विधानसभा क्षेत्राचे संपर्कप्रमुख श्री अनिल कदम साहेबा यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकाप्रमुख डॉ. प्रकाश खनके यांच्या अध्यक्षतेखाली कोरपना येथे शिवसेना पदाधिकारांची आढावा बैठक घेण्यात आली.

श्री अनिल कदम साहेब यांनी पदाधिकारांना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे विचार आणि कोरोना काळात केलेली कामे, शेतकऱ्यांना केलेली कर्ज मुक्ती तसेच पक्षाची ध्येय, धोरण याबद्ल सविस्तर माहिती दिली.

येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षप्रमुख महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या हिताची जी भुमिका घेतली, निष्ठेनी, एकजुटीने काम करून पुन्हा मविआचे सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्याचा विचार व्यक्त केला.

आजच्या बैठकीला कोरपना तालुकाप्रमुख डॉ प्रकाश खनके कोरपना शहरप्रमुख मोबीन बेग, कोरपना मा. शहरप्रमुख श्रीनिवास बलकी [अन्ना] उपतालुका प्रमुख प्रकाश डाऊले उपतालुकाप्रमुख श्री कानोबा भोंगळ उपतालुकाप्रमुख प्रभाकर सावे, शेख रहीम, सुरज भोयर, अवी केराम, सुनिल दरवडे विभाग प्रमुख, गणेश सुर्यवंशी, पिसाराम सलाम, विठ्ठलभाऊ पंदीलवार अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थितीत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये