Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्ट-अप योजनेचा केला प्रारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाला केले संबोधित

आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्ट-अप योजनेचा केला प्रारंभ

अमरावती येथे पीएम मित्र पार्कची केली पायाभरणी

पीएम विश्वकर्मा लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि कर्जे जारी

पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत वर्षभरातील प्रगतीचे प्रतीक म्हणून तिकिटाचे अनावरण

“असंख्य कारागिरांची कौशल्ये जतन करत आणि आर्थिक विकासाला चालना देत पीएम विश्वकर्माचा सकारात्मक प्रभाव”

“विश्वकर्मा योजनेतून, श्रम आणि कौशल्य विकासाद्वारे समृद्धी आणि उज्ज्वल भवितव्याचा आमचा संकल्प”

“विश्वकर्मा योजना म्हणजे भारतातील हजारो वर्षे जुनी कौशल्ये वापरून विकसित भारत घडवण्याचा आराखडा”

“सन्मान, सामर्थ्य आणि समृद्धी ही विश्वकर्मा योजनेची मूलभूत भावना”

“आजचा भारत आपल्या वस्त्रोद्योगाला जागतिक बाजारपेठेत अव्वल बनवण्यासाठी कार्यरत”

“सरकार देशभरात 7 पीएम मित्र पार्क उभारत असून फार्म टू फायबर, फायबर टू फॅब्रिक, फॅब्रिक टू फॅशन आणि फॅशन टू फॉरेन हा आमचा दृष्टिकोन”

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये