ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गडचांदूर येथे जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपणा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशियन तर्फे जागतिक फार्मसीट दिन साजरा करण्यात आला. या निमित्य ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी डॉक्टर मनीषा कन्नाके, तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत देवतळे, विनोद चटप,सचिन रणदिवे,नितीन डोलीकर, रमेश माहूरे, सोनाली वागदरकर, शितल धोटे, महाकुलकर आदी सह मोठ्या संख्येने केमिस्ट बांधव उपस्थित होते.
यावेळी केमिस्ट योगेश दाभाडे यांचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आले. त्यांना उपस्थितानी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व केमिस्ट बांधवांचे सहकार्य लाभले.