Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वतंत्रदिनी लाडकी बहिण योजनेचे पैसे खात्यात जमा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर :- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 17 ऑगस्ट रोजी पासून सर्वांचा खात्यात 3 हजार रुपये जमा होणार होते पण 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन संपूर्ण देशात साजरा करीत असतांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चे 3 हजार रुपये त्यांचा खात्यात जमा होत आहे.

मुख्यमंत्रीचा लाडक्या बहीणला त्यांचा बँक खात्यात जमा झाल्याने आनंदीत झाल्या. त्यांचा चेहऱ्यावर आनंद ही आनंद दिसत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये