Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाच वाहने जप्त., आरोपीस अटक

पुढील तपास सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 गुन्ह्याचे तपासा दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवून तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी करून आरोपी नामे 1) अथर्व प्रमोद सबनीस वय 21 वर्ष रा. गजानन सायकल स्टोअर गर्जना चौक वर्धा यास सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या वाहन क्र MH 32 AW 6071ताब्यात घेऊन अटक केली आहे. सदर आरोपीकडून आणखी चार मोटर सायकल जप्त करण्यात आले असून खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस झाले आहे.

1. पोस्टे रामनगर अपराध क्रमांक 673 /2024 कलम 303(2) BNS {होंडा एक्टिवा मोपेड गाडी क्रमांक एम एच 32 ए यु 13 34 }

2. पोस्टे रामनगर अपराध क्रमांक 676 /24 कलम 303(2) BNS( हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक एम एच 32 एल 9161)

3. पो स्टे वर्धा रेल्वे अपराध क्रमांक 306/2024 कलम 303(2) BNS ( पांडुरंगाची एक्टिवा गाडी क्रमांक एम एच 32 ए डी 5313)

4. TVS Sport मोटरसायकल गाडी क्रमांक म एम एच 32 ए एम 5030 सदर गाडी बाबत दाखल गुन्ह्यायाची माहिती घेण्यात येत आहे.

       सदर आरोपी याचे कडून एकूण 5 वाहने जप्त केली.पुढील तपास सुरू आहे

सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री नुरल हसन, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री सागर कवडे साहेब, यांचे मार्गदर्शनात माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर साहेब, पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी पोस्टे रामनगर यांचे निर्देशनात पो उप निरीक्षक गोपाल शिंदे, व गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलिस अमलदर, पोहवा गिरीश चंदनखेडे, नापोशी ऋषिकेश घंगारे, पोशी अमोल गीते, पोशी चेतन पापळे, गजनांन मस्के पोहवा जनार्दन सहारे, चावके आदींनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये