ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
माजी आमदार अतुल भाऊ देशकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने भारतीय जनता पार्टीचा महामेळावा
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी दिनांक 27 जुलै 2024 ला दुपारी दीड वाजता स्वर्गीय मदन गोपाल जी भैया सभागृह ने ही महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे भारतीय जनता पार्टीचा महामेळावा माननीय अतुल भाऊ देशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घेण्यात येणार आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरीश भैय्या शर्मा व माजी खासदार श्री अशोक जी नेते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.