गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध दारू रेड कारवाई

एकूण 94 हजारांवर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 19.03.2024 रोजी CIU टीम ने पोस्टे देवळी हद्दीत प्रो. रेड करून एकूण 94,795/-रु चा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी – 1) शेखर मधुकर ठाकरे वय 32 वर्ष रा. टाकळी खोडे 2) सूरज घनशाम मडावी वय 29 वर्षे रा. देवळी यांना अटक केली असून जप्त मुद्देमाल 1) 180 मिली ओ सी ब्ल्यू कंपनीचे दारूने भरलेल्या एकूण 42 बॉटल किँमत 12,600/-₹ 2) 180 ml चे देशी दारूचे 8 बॉटल्स किंमत 1600/-₹ 3) tvs Jupiter मोपेड वाहन MH 32AT 7572 किंमत 80,000/-₹ 4) दारु विक्रीचे नगदी 595/-₹ असा एकूण 94,795/-₹ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल पो. स्टे. देवळी चे डी. बी.पथकातील पो.स्टाफ यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

 सदर कारवाई पोलिस अधीक्षक, वर्धा नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्था.गु.शा. यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मंगेश भोयर, पो. हवा. रोशन निंबोळकर, ना.पो.अं. सागर भोसले, पो. अंम. अभिजित गावंडे, संदिप गावंडे, केलास वालदे, प्रदीप कूचनकर, सर्व विशेष पथक, स्था.गु.शा. वर्धा तसेच चालक पो.अ. शुभम बहादुरे, पो.मु. वर्धा यांनी केली

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये