
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपणा तालुक्यातील कोठोडा घाटावरून अवैध्य वाळू उपसा दिवसा व रात्रीच्या वेळी बिनधास्त पणे रेती तस्करी करून स्वतःच्या शेतात डम्पिंग करीत आहे.
तसेच बे भावाने रेती विकून ट्रॅक्टर धार मालामाल होत आहे आणि लाखो रुपयाचा चुना महसूल विभागाला होत आहे या रेती तस्करी ट्रॅक्टर धारकावर कारवाई करणार की नाही याकडे नागरिकाचे लक्ष वेधले आहे.