ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सद्गुरू पावडे महाराज यांना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्माणीत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

  सिने आर्क प्रोडक्सनस मुंबई नागपूर संस्थेकडून देण्यात येणारा प्रतिष्ठेचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2023 -24 हा जगन्नाथ बाबा नंदीगड देवस्थांन पिपरी चे सद्गुरु खेमराज पावडे महाराज यांना जाहीर झाला आहे.सदर पुरस्कार हा पावडे महाराजयांनी: गेल्या चौदा वर्षा पासून व्यसनमुक्ती व हागनदारी मुक्ती जनजागृती चे अविरत कार्य करीत असून दारूमुक्ती कार्यात अग्रेसर असून आज पर्यत हजारोच्या संख्येने दारुचे व्यसन सोडले.

पावडे महाराज यांनी केलेल्या महान कार्यामुळे समाजातील हजारो कुटुंब उध्वस्त होण्यापासून वाचले. या ठिकाणी चंद्रपूर,यवतमाळ वर्धा, तेलंगणा,आधरप्रदेश या राज्यातून मोठ्या प्रमाणात दारूचे व्यसन सोडण्यासाठी नागरिक येतात या निशलूक कार्या बद्दल सिने आर्क प्रोड्क्शनस संस्था मुंबई नागपूर चा देण्यात येणारा महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2023-24 हा सद्गुरू खेमराज महाराज यांना जाहीर गेला पुणे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन माल धक्का चौक मंगळवार पेठ पुणे 1 आयोजिक स्वागत समारमभ् कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. महाराजाना पुरस्कार मिळाल्या बद्दल तात्यजी पावडे ,श्रीरंग दुरुटकर,अभिजित धांडे, डो.पावडे,अनिल कवरासे,ऋषी जोगी,एकनाथ खारकर,मनीषा जोगी,वैशाली कवरासे,आदी तसेच भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने खेमराज महाराजाना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

         मला महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन मान सन्मान मिळाला हा मान सन्मान सद्गुरू जगन्नाथ बाबा याची पुण्याई व भक्त गणांच्या आशीर्वादामुळे माझे व्यसनमुक्ती व हागनदारी प्रबोधनाचे कार्य समाजात अविरत चालू राहीन

                   सद्गुरू खेमराज पावडे महाराज नंदीगड देवस्थान पिपरी

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये