ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कार व मोटरसायकल अपघातामध्ये युवक ठार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

 ब्रह्मपुरी :- ब्रह्मपुरी पासून जवळच असलेल्या गोसे खुर्द कॉलनीजवळ आज दुपारी ४ वाजताच्या दरम्यान ईरटीका कार व मोटरसायकलच्या अपघातात एक युवक ठार झाला.

 सविस्तर वृत्त नागभिड वरून ईरटीका कार क्रमांक MH 34BR4168 येत असताना समोरून मोटरसायकल क्रमांक MH34 AW 7139चा चालक कृष्णा चंदन मसराम वय 35 वर्ष राहणार शिवाजीनगर खेड हा भरधाव वेगाने गाडी चालवून ओवर टेक च्या नादात इर्टिका कार ला समोर समोर जोरदार धडक दिल्याने यात कृष्णा चंदन मसराम जागीच ठार झाला.

सदरची माहिती 112 वर कळवताच PC प्रकाश कावळे, वाहतूक पोलिस राहुल लाखे अनुप कवठे यांनी सदर घटनेचा पंज्यानामा करून प्रेत शव विच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे पाठविण्यात आले पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये