Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संस्कार बाळेकरमकर तालुक्यातून प्रथम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           नुकताच दहावी राज्य बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून भद्रावती येथील संस्कार बाळेकरमकर हा दहावी शालांत परीक्षेत 94.80% गुण घेत तालुक्यात अव्वल ठरला आहे. संस्कार विनोद बाळेकरमकर याने 94.80% गुण घेत तालुक्यात प्रथम स्थान प्राप्त केले. संस्कार हा सेंट अंनेस कॉन्व्हेन्ट चा विद्यार्थी आहे.

त्याने आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य, शिक्षक वृंद व आपल्या आई – वडीलांना दिले आहे. सर्व स्तरातून संस्कार वर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये