Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विशेष पथकाची रेती माफियांवर मोठी कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

       आज दीं 24.05.2024 रोजी CIU टीम ने पो.स्टे. हिंगणघाट हद्दीत बोरगाव नदी घाट येथे चोरटी रेती बाबत रेड केले आहे एकूण मुद्देमाल 25,30,000/-₹ जप्त सर्व सात आरोपी ताब्यात आहे.

1) एक नवीन लाल रंगाचा Mahindra ट्रॅक्टर क्रमांक MH 32 A 1692 किंमत 4,00,000/-₹ व एक लाल रंगाची क्रमांक ट्रॉली किंमत 1,00,000/-₹ व ट्रॉली मध्ये 1 ब्रास रेती किंमत 6000/-₹2) एक नवीन लाल रंगाचा Mahindra ट्रॅक्टर क्रमांक MH 29 C 6988 किंमत 4,00,000/-₹ व एक लाल रंगाची क्रमांक ट्रॉली किंमत 1,00,000/-₹ व ट्रॉली मधे 2 ब्रास रेती किंमत 6,000/-₹3) एक नवीन लाल रंगाचा Mahindra ट्रॅक्टर क्रमांक MH 32 P 4037 किंमत 4,00,000/-₹ व एक लाल रंगाची क्रमांक ट्रॉली किंमत 1,00,000/-₹ व ट्रॉली मधे 1 ब्रास रेती किंमत 6,000/-₹4) 1) एक नवीन लाल रंगाचा Mahindra ट्रॅक्टर क्रमांक MH 32 A 7582 किंमत 4,00,000/-₹ व एक लाल रंगाची क्रमांक ट्रॉली किंमत 1,00,000/-₹ व ट्रॉली मधे रेती किंमत 6,000/-₹ 5) 1) एक नवीन लाल रंगाचा Mahindra ट्रॅक्टर क्रमांक MH 32 A 1556 किंमत 4,00,000/₹ व एक लाल रंगाची क्रमांक ट्रॉली किंमत 1,00,000/-l₹ व ट्रॉली मधे 1 ब्रास रेती किंमत 6,000/₹ असा एकूण किँमत 25,30,000/-₹ चां मुद्देमाल पकडुन मुद्देमाल व आरोपी 1) चालक – मनोज विठ्ठलरव कोल्हारे वय 32 वर्षे रा हिंगणघाट 2) चालक – दीपक शंकर मोघळकर वय 31 वर्षे रा. पिंपळगाव 3) चालक – राजेंद्र खुषालराव पडोळे वय 40 वर्षे रा. हिंगणघाट 4) चालक – सुनील नामदेव कुरहाडकर वय 26 वर्षे रा पिंपळगाव ५) चालक – सुधीर कवडूजी फटिंग वय 40 वर्षे रा. हिंगणघाट 6) मालक – निलेश ठोंबरे, 7) मालक – मनोज सायंकर दोन्ही रा. हिंगणघाट या सर्व आरोपींना पो. स्टे. हिंगणघाट चे ड्यूटी अधिकारी व स्टाफ यांचे ताब्यात देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये