गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरीच सुरू होती बियर शॉपी : आरोपी ताब्यात, मुद्देमाल जप्त

विशेष पथकाची मोठी कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 22.05.2024 रोजी CIU टीम ने पोस्टे रामनगर हद्दीत प्रो. रेड करून जैन मंदिर जवळ रामनगर वर्धा येथे एकूण 1,37,000/-रु. चा मुद्देमाल जप्त केला.

     सदर झालेल्या कारवाईत 1) पापिश जितेंद्र पडसापुरे वय 28 वर्ष रा. रामनगर वर्धा 1) 500 ml चे कार्लस बर्ग कंपनीचे बिअर ने भरलेले 40 कॅन किंमत 20,000/-₹2) 500 मिली चे Budweiser कंपनीचे बिअर ने भरलेल्या एकूण 34 कॅन किँमत 17,000/-₹3) एक हेअर कंपनीचा refrigerator किंमत 10,000/-₹4) ek MH32AQ8317 नंबरची सुझुकी ॲक्सेस मोपेड वाहन किंमत 80,000/-₹ 5) one plus कंपनीचा मोबाईल किंमत 10,000/-₹ असा एकूण 1,37,000/- चा मुद्देमाल आरोपी यांचे ताब्यातून जप्त करण्यात आला.

       गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल पो. स्टे. रामनगर स्टाफ यांचे ताब्यात देण्यात आले.

      सदरची कारवाई पोलिस अधीक्षक, वर्धा नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्था.गु.शा. यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मंगेश भोयर, पो. हवा. रोशन निंबोळकर, ना.पो.अं. सागर भोसले, पो. अंम. केलास वालदे, प्रदीप कूचनकर,सुगम चौधरी सर्व विशेष पथक, स्था.गु.शा. वर्धा म.पो.अं. स्मिता महाजन, सायबर सेल, वर्धा तसेच चालक पो.अ. शुभम बहादुरे पो.मु. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये