ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात कचरा व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात दि.15 मे 20124 ला पर्यावरण सेवा योजना अंतर्गत माझी वसुंधरा अभियान 4.0 कचरा व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ.स्मिता अनिल चिताडे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे,गडचांदूर शहर समन्वयक पठाण सर ,प्रा सुधीर थिपेर व पर्यावरण सेवा योजनाचे विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रा प्रदीप परसुटकर यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी व शिक्षक उपास्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये