ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुलगाव हद्दीत नाचंनगाव येथे प्रो. रेड करून एकूण 13 लाख 67 हजारावर मुद्देमाल जप्त

पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाची मोठी कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

      नाचनगाव येथे आरोपी 1) रोशन फगुलाल साहू, वय 38 वर्ष रा. नाचनगाव ता. देवळी जि. वर्धा  यांचे राहते घरी दारूच्या बाटला एकूण 13,67,630/-₹ चा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी अटकेत आहे.

सदर झालेल्या कारवाईत 1) एक CRETA कार क्र MH 32 AS 8688 किँमत 12,00,000/- ₹ 2) 180 मिली चे शिमला कंपनीचे देशी दारूने भरलेल्या एकूण 29 बॉटल किँमत 5800/-₹3) 90 मिली चे शिमला कंपनीचे देशी दारूने भरलेल्या एकूण 29 बॉटल किँमत 9000/- रू.4) 180 मिली चे ओशि ब्ल्यु कंपनीच्या दारूने भरलेल्या 5 बॉटल एकूण किंमत 1500/- रू.5) 180 मिली चे रॉयल स्टेज कंपनीच्या दारूने भरलेल्या 8 बॉटल एकूण किंमत 2800/- रू.6) 180 मिली चे मॅकडॉल नो.1 कंपनीच्या दारूने भरलेल्या 3 बॉटल एकूण किंमत 900/- रू.7) एक वॉटर कॅन गावठी मोहा दारूने भरलेली 30 लिटर कॅन सह एकूण किंमत 6500/- रू.8) एक ब्ल्यु star डीप फ्रिझर किंमत 20,000/- रू.9) एक गोदरेज कंपनीचा डबल डोअर फ्रीज किंमत 15,000/- रू 10) एक ॲक्टिवा मोटार सायकल क्र MH 32 AU 4037 किँमत 80,000/- ₹.11) 500 मिली पाण्याने भरलेल्या BENTLeY कंपनीच्या 1680 बॉटल एकूण किंमत 16800/- रु.12) दारू विक्रीचे नगदी 5,830/- रू.असा एकूण 13,67,630/-₹ चा मुद्देमाल आरोपी यांचे घरातून फ्रीज मधून तसेच गाडीचे डिक्कीतून जप्त करण्यात आला.

    गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कारवाई पथक पोलिस अधीक्षक, वर्धा नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्था.गु.शा. यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मंगेश भोयर, पो. हवा. रोशन निंबोळकर, ना.पो.अं. सागर भोसले, पो. अंम. केलास वालदे, सुगम चौधरी, प्रदीप कूचनकर, सर्व विशेष पथक, स्था.गु.शा. वर्धा तसेच म.पो. अम. शिरीन शेख, पायल भोयर, पोलीस मुख्यालय, वर्धा तसेच चालक पो.अ.पो.मु. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये