ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती सेवाग्राम रेल्वे स्टेशन वर साजरी

सेवाग्राम रेल्वे स्टेशनचे प्रबंधक बी.पी.दुबे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला केले अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती सेवाग्राम रेल्वे स्टेशन येथे सेवाग्राम रेल्वे स्टेशनचे प्रबंधक बी पी दुबे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दिपप्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले यानंतर वाणिज्य पर्यवेक्षक अभय पुनवटकर व वाणिज्य पर्यवेक्षक मीनाजी व अमोल श्रीवास्तव यांच्या हस्ते सेवाग्राम रेल्वे स्टेशनवर असलेले लंगडे आणि जेष्ठ प्रवासी यांना मिठाई व ब्लँकेट आणि पुस्तके वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सेवाग्राम रेल्वे स्टेशनचे मुख्य प्रबंधक बी पी दुबे अभय पुनवटकर मीनाजी अमोल श्रीवास्तव व रेल्वे स्टेशनचे सर्व कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये