ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती महावितरण कार्यालयात वर्धा येथे साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. १४ एप्रिल २०२४ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती महावितरण कार्यालय वर्धा येथे साजरी करण्यात आली आहे यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला विदयुत महामंडळाचे अधिकारी गिरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणून दयानंद हाडके केंद्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय संघटना मधूसुदन पेठे मंडळ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय संघटना इंद्रसिंग राठोड विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय संघटना क्षितीज अंबाडकर सहसचिव एस ई ए संघटन खुशाल झाडे बी ए एम एस संघटना मंगेश मांडवकर धीरज पाली दिलीप तडस तांत्रिक संघटन श्रीधर बोंद्रे जोगेंद्र धाडसे रामदास किन्नाके व इतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी दयानंद हाडके यांनी पंचशील समजावून सांगितले आणि अश्या प्रकारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये