ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिरापूर ता.कोरपणा येथे भाजपा -महायुतीचे उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे जल्लोषात स्वागत

जनतेने मतरूपी आशीर्वाद देऊन लोकसभेत पाठविल्यास विकासगंगा खेचून आणणार - सुधीरभाऊ मुनगंटीवार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

    सुधीरभाऊ मुनगंटीवार हे हेच विकासाचे महामेरू, जनतेने मतरूपी आशीर्वाद देऊन लोकसभेत पाठवावे : प्रमोद कोडापे जिल्हा उपाध्यक्ष जमाती मोर्चा(आ. आघाडी)

           कोरपणा तालुक्यातील हिरापूर (आवा) येथे भाजपा महायुती मित्रपक्षाचे उमेदवार लोकनेते, विकासपुरुष मान.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे भव्य दिव्य हिरापूर येथिल कार्यकर्त्यांच्या व ग्रामस्थांच्या उत्सहात बँड पथकाने, फटाके फोडून, नारे, व घोषणा देत महिला भगिनींनी आगमन होताच कुंकुम टिळा लावून, व कार्यकर्त्यांच्या वतीने शाल श्रीफळ, पुष्पगुछ, व फुलांच्या हाराने जल्लोष्यात स्वागत केले. यावेळी त्यांचेसोबत भाजपा राजुरा विधानसभा प्रमुख देवरावदादा भोंगळे, माजी आमदार सुदर्शनजी निमकर, जमाती मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अरुणजी मडावी,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेशजी देवकते, मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस चे आबीदजी अली,कोरपणा तालूका भाजपा अध्यक्ष नारायण हिवरकर युवा नेते निलेश दादा ताजने सोबत होते.

यावेळी हिरापूर येथे स्वागतकरिता भारतीय जनता पार्टीचे जमाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोडापे,सेवा सह.सो.संचालक शेषराजजी शिलारकर भाजपा नेते समशेरजी शेख,युवा कार्यकर्ते हिरापूर येथिल तंटामुक्त अध्यक्ष तन्वीर शेख, ग्रा. सदस्या मायाताई सिडाम,माजी तं. मु. अध्यक्ष भास्कर विधाते,युवा कार्यकर्ते विशाल पावडे,माजी ग्रा. पं. सदस्य रवींद्र आत्राम, संजयजी बोढे, सदाशिव टिपले,कुलदीप पडवेकर युवा कार्यकर्ते सोमेश्वर जोगी, महिला कार्यकर्त्यां रुकमाबाई चौधरी,यशोदा कामटकर,मनीषा सिडाम,सुवर्णा सिडाम, उर्मिला शेंडे,वसंत विधाते, नथुजी गायकवाड, विलास काळे,ऋषीं शिलारकर, सिकंदर वाघमारे,गजानन सिडाम, अमोल विधाते अर्जुन पंधरे मोरेश्वर आडे,कपिल खुजे,विलास कोडापे, भिमराव सिडाम, बाला कोडापे, मारोती कोडापे,मनोज कामटकर,लाला कामटकर,दादाजी लोडे, शिवम आत्राम, मंगेश पावडे, आदि हिरापूर येथिल मोठ्या संख्येने कार्यकर्ते बंधू भगिनी स्वागतास उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये