ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कन्हाळगाव येथील कॉग्रेसचे जेष्ठ श्रेष्ठ नेते श्री दामोदर पाटील मालेकर माझी सरपंच भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथील कॉग्रेसचे जेष्ठ श्रेष्ठ नेते श्री दामोधर पाटील मालेकर माझी सरपंच यांनी स्थानिक गटबाजीला कंटाळून भारतीय जनता पक्षात जान्याचा निर्णय घेतला आहे व ते लवकरच भाजपा मध्ये पक्ष प्रवेश घेणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून वृत्त हाती आले आहे.

श्री दामोधर पाटील मालेकर माझी सरपंच हे कॉग्रेसचे जुने जानकार नेते असून अनेक वर्षांपासून एक निष्ठ राहुन पक्षाची धुरा सांभाळली व पक्षाला मोठे योगदान दिले जर श्री दामोधर पाटील मालेकर माझी सरपंच हे कॉग्रेस पक्षाला सोडून गेले तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठे नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये