ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निधन वार्ता – श्रीमती वच्छलाबाई वनवासजी मेश्राम यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिवंगत श्रीमती वच्छलाबाई वनवासजी मेश्राम वय (८७) यांचे राहते घरी आनंदनगर .पुलफैल येथील दिनांक ३०/३/२०२४ रोजी शनिवारला निधन झालेले असून त्यांचे पार्थिवदेह स्थानिक वैकुंठधाम वर्धा येथे ३१/३/२०२४ रोजी दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या मागे सहा मुले,सुना व नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.