ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हद्द २ एक अनहोनी घटना मराठी चित्रपटाची कलावंत निवड चाचणी

गंजवार्ड एस पी कॉलेज शांताराम पोटदुखे सभागृह गंजवाड चंद्रपूर येथे आयोजित...

चांदा ब्लास्ट

स्‍थानिय एस. के. चित्रपट व देवा रमेश बुरडकर आणि प्रितम ईश्‍वर खोब्रागडे दिग्‍दर्शीत मराठी चित्रपट हद्द २ एक अनहोनी घटना याचे निर्माता सुदेश भालेराव असुन यातील काही पात्रांसाठीची कलावंत निवड चाचणी दि. १०/०९/२०२३ रोजी गंजवार्ड एस पी कॉलेज शांताराम पोटदुखे  सभागृह गंजवाड चंद्रपूर  येथे सकाळी ११ ते ३ वाजा आयोजित करण्‍यात आली आहे.

सविस्‍तर असे की, स्‍थानिय एस.के. फिल्‍म प्रोडक्‍शन द्वारे हद्द २ एक अनहोनी घटना या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्‍यात येत असून प्रमुख कलावंतांची निवड होऊन पन्‍नास टक्‍के महत्‍वाचे चित्रीकरण झाले असून अन्‍य पात्रांसाठी कलावंत निवड चाचणी  दि. १०/०९/२०२३  एस पी कॉलेज शांताराम पोटदुखे सभागृह गंजवाड चंद्रपूर  येथे आयोजित केली आहे. चंद्रपूर जिल्‍हा तसेच राष्‍ट्रीय स्‍तरावरील सर्व कलावंत सहभागी होऊ शकतात.

तरी इच्‍छुकांनी या निवड चाचणीत सम्‍मीलित व्‍हावे या सदर हेतूने हे वार्तापत्र जाहिर करण्‍यात येत असल्‍याचे चित्रपट निर्माते सुदेश भालेराव, दिग्‍दर्शक देवा रमेश बुरडकर चित्रपट लेखक प्र‍ितम ईश्‍वर खोब्रागडे सहकलावंत मनोज तोकला, संजय रामटेके, प्रशांत कक्‍कड, बलविंदर सिंग, सहयोग अथवे, स्‍वप्‍नील भुते, प्रकाश परमार, क्रिष्‍णा पेंदोर, नरेश बुरडकर, अजय गज्‍जल, एकता पित्‍तुलवार, धनंजय तावाडे, योग नृत्‍यकार गोपाल मुंधळा, शैलेश दुपारे, जहीर खान, लोकेश मंडल,  प्रजेश घडसे, के. राजु अमित शास्‍त्रकार, ज्‍योत्‍सना निमगडे, प्रदीप निमगडे, मृणाल कांबळे, अनुप वानखेडे, रमेश तांडी, विनोद शेंडे, जितू परमार, आबिद शेख, अफरोज पठाण, शुभांगी बुरडकर, किरण खोब्रागडे, ईश्‍वर खोब्रागडे आणि समस्‍त चमु यासाठी आभारी राहील असे मुक्‍तवृत्‍त छायाचित्रकार प्रकाश परमार यांनी एका पत्रकान्‍वये कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये