Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात देऊळगाव राजा हायस्कूल देऊळगाव राजाचे नेत्रदीपक यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

दिनांक 9 व 10 जानेवारी 2025 जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स अँड गुंजकर कॉमर्स अँड सायन्स मु.पो. आवर ता. खामगाव जि. बुलडाणा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये देऊळगावराजा हायस्कूल देऊळगाव राजा चे विद्यार्थी, अगस्त्य बाळकृष्ण तिडके वर्ग 7 वा तसेच कु. हर्षदा सुभाष तिडके वर्ग 8 वा यांनी उपकरण निर्मितीमध्ये जिल्ह्यातून दुसरा क्रमांक पटकावलेला आहे.

विद्यार्थ्यांनी हर्बल मॉस्क्युटो रिपेलंट सादर केले.या विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक ,शिक्षिका यांनी अभिनंदन करून अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये