गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीसांची सट्टापट्टी जुगार अड्ड्यावर रेड

एकूण 4 लाख 1 हजार 800 रू.चा माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

      आज रोजी पो.स्टे.आष्टी हद्दीत माळीपुरा येथे सट्टापट्टी जुगार अड्ड्यावर रेड कारवाई करून एकूण 4,01,800/-₹ चा माल जप्त केला.

 आरोपी 1) मोहन रामसिंह चव्हाण वय 51 वर्षे रा. माळीपुरा आष्टी (मालक)2) मंगेश भिमरावजी सतपाल वय 28 वर्षे रा आष्टी (नोकर) 3) हर्षल दिलीप सुरजसे वय 29 वर्षे रा आष्टी ( नौकर) 4) प्रमोद मारोतराव पाटील वय 40 वर्षे रा माळीपुरा आष्टी (नोकर) 5) प्रशांत ऊर्फ लल्ला महाजन रा आर्वी (उतारी घेणारा)तसेच मुद्देमाल 1) सट्टा पट्टी चे आकडे लिहिलेले कागद, पेन, लेटर pad, रजिस्टर, किम्मत 00/-₹2) कॅल्क्युलेटर, stepler किँमत 150/-₹3) एकूण जप्त नगदी रक्कम 1,61,650/-₹4) एकुन 4 स्मार्टफोन मोबाईल किँमत 40,000/-₹ 5) एक मोटारसायकल रॉयल एनफिल्ड Bullet MH-27-CS-5594 किंमत 2,00,000/- पो. स्टे. आष्टी यांचे ताब्यात देण्यात आले.

      सदर कारवाई पथक पोलिस अधीक्षक, वर्धा नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्था.गु.शा. यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मंगेश भोयर, पो. हवा. रोशन निंबोळकर, ना.पो.अं. सागर भोसले, पो. अंम. अभिजित गावंडे, केलास वालदे, प्रदीप कूचनकर, संदिप गावंडे सर्व विशेष पथक, स्था.गु.शा. वर्धा यांनी केली आहे..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये