Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सिकलसेल या गंभीर आजाराबद्दल विद्यार्थ्यांना समुदपदेशन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

जिल्हा परिषद महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, वर्धा येथे दिनांक 21 डिसेंबर २०२४ शनिवार रोजी सिकलसेल या गंभीर आजाराबद्दल जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथील लॅब टेक्निशियन, अंकुश कंचनपुरे सर आणि देवांगना वाघमारे मॅडम, सिकलसेल डिपार्टमेंट सामान्य रुग्णालय वर्धा यांनी विद्यार्थ्यांना समुदपदेशन केले तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांची व शिक्षकांची ची तपासणी करून रक्ताचे नमुने घेऊन करण्यात आली.

त्याचप्रमाणे जे विद्यार्थी पॉझिटिव्ह निघाले त्यांच्यावर सामान्य रुग्णालयामध्ये मुक्त उपचार करण्यासाठी त्यांच्या पालकांची सुद्धा तपासणी करण्यासाठी त्यांना सांगण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्रीमती शहारे मॅडम व सर्व शिक्षक उपस्थित होते यांनी या आजाराबद्दल7 विद्यार्थ्यांना माहिती दिली व तपासणी शिबिर यशस्वी करण्याकरिता सर्वांनी प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये