Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्सच्या मागणीला यश

सेवापुस्तिकेची दुय्यम प्रत मिळणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेच्या वतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सेवा पुस्तकाची दुय्यम प्रत देण्याबद्दल संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली. अनेक महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा पुस्तिकेचे दुय्यम प्रत दिली जात नसल्याच्या अनेक समस्या होत्या.

या संदर्भात संघटनेने मागणी केली होती त्या अनुषंगाने संघटनेच्या पत्राचा संदर्भ देत विद्यापीठाने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी सेवा पुस्तकाची दुय्यम प्रत देण्याबाबतचे परिपत्रक काढलेले आहे असे गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन ने कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये