Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षपदी अनिल कवरासे तर उपाध्यक्षपदी रवी मडावी यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

12 नोव्हेंबर रोजी कोरपणा विश्राम ग्रुह येते मराठी पत्रकार संघाची सभा पार पडली यावेळी मराठी पत्रकार संघाचा कोरपणा तालुका अध्यक्षपदी नुकतीच अनिल कवराशे,व उपाध्यक्ष पदी रवी मडावी, तर सचिव पदी अबरार अली, यांची निवड करण्यात आली.

तसेच कोषाध्यक्ष मेघराज हरबडे,तर सहसचिव पदी प्रमोद गिरटकर, सल्लागार जयंत जेणेकर, कार्य अध्यक्ष कवडू पिंपळकर, प्रसिद्ध प्रमुख मंगेश तिकट,आकाश चिकाटे,राजेश ढगे, मोबीन बेग,यांची मराठी पत्रकार संघ कोरपणा सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली.

यावेळी मराठी पत्रकार संघाचे नवीन अध्यक्ष यांनी मराठी पत्रकार संघाच्या सर्व पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी सामाजिक उन्नतीसाठी सदैव कटिबंध राहू अशी गवई यावेळी देण्यात आली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये