गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मौजा धोत्रा येथे सुगंधित तंबाखूचा रेड

एकूण मुद्देमाल 2 लाख 57 हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. आविनाश नागदेवे

विशेष पथक स्था.गु.शा. टीम ने पो.स्टे. अल्लिपुर हद्दीत मौजा धोत्रा येथे सुगंधित तंबाखूचा रेड केला असता. एकूण मुद्देमाल 2,57,184/- रू. चा माल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी  रिजवान अस्लम खा पठाण, वय 27 वर्षे रा. अल्लीपूर राहुल रामेश्वर पोहणे, वय 27 वर्षे रा. धोत्रा

मुद्देमाल –  जनम कंपनीचा सुगंधित तंबाखू 500 ग्राम चे 44 प्याकीट किंमत -11,000/- रु. भाग्य सुगंधित तंबाखू 40 ग्राम 660 पॅकेट – 31020/- रु. टीव्हीएस स्टार कंपनीची दुचाकी वाहन क्र. MH 32 BQ- 6444 किंमत 50,000/-₹ oppo 21 कंपनीचा मोबाईल – किंमत 15000 रू. रेडमी 12 कंपनीचा मोबाईल – किंमत 10000 रू.  असा एकूण जु. किंमत 1,17,020/-₹ चा माल जप्त करण्यात आला आहे.

तसेच राळेगाव जिल्हा यवतमाळ इथून ताब्यात घेण्यात आलेले आरोपी व मुद्देमाल आरोपी  महेश विजय इंगळे, वय 19 वर्ष रा. राळेगाव इम्रान कासम मिठानी, वय 35 वर्ष, वॉर्ड न. 15 नविन वस्ती, राळेगाव जिल्हा यवतमाळ  जप्त मुद्देमाल – 1) जनम कंपनीचा सुगंधित तंबाखू 500 ग्राम चे 44 प्याकीट किंमत -11,000/- रु. मन कंपनीचा सुगंधित तंबाखू 500 ग्राम वजनाचे 21 पॅकेट किंमत 5250/- रू. भाग्य कंपनीचा सुगंधित तंबाखू 50 ग्राम वजनाचे 348 पॅकेट किंमत 16356/- रू. बबलू कंपनीचा सुगंधित तंबाखू 500 ग्राम वजनाचे 49 पॅकेट किंमत 14700/- रू. क्रेझ कंपनीचा सुगंधित तंबाखू 450 ग्राम वजनाचे 95 पॅकेट किंमत 33250/- रू.  इगल कंपनीचा सुगंधित तंबाखू 400 ग्राम वजनाचे 13 पॅकेट किंमत 8320/- रू.  ईगल कंपनीचा सुगंधित तंबाखू 200 ग्राम वजनाचे 64 पॅकेट किंमत 19840/- रू.  ईगल कंपनीचा सुगंधित तंबाखू 500 ग्राम वजनाचे 27 डब्बे किंमत 21060/- रू.  पान पराग कंपनीचा सुगंधित गुटखा 38 पॅकेट किंमत 7600/- रू.  होला कंपनीचा सुगंधित तंबाखू 200 ग्राम वजनाचे 17 पॅकेट किंमत 2788/- रू. असा एकूण जुमला किंमत 1 लाख 40 हजार 164/- रू. चा माल जप्त करण्यात आला.

तसेच संपूर्ण गुन्ह्यातील एकूण मुद्देमाल 2 लाख 57  हजार 184/- रू. चा माल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी व मुद्देमाल पो. स्टे. अल्लीपूरचे प्रफुल बि. डाहुले सर यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक, वर्धा नुरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप गाडे (विशेष पथक) स्था.गु.शा. वर्धा, प्रफुल डाहुले, स.पो.नि. पो.स्टे. अल्लीपूर, पोलिस हवालदार रोशन निंबोळकर, नायक पोलिस अंमलदार सागर भोसले, पोलिस अंमलदार अभिजित, गांवडे, स्था.गु.शा. वर्धा, ना.पो.अ. प्रफुल चंडणखेडे, पो.अम. सतिश हांडे, पो.स्टे. अल्लीपूर, चालक पोलिस अमलदार प्रशांत आमनेरकर यांनी केली आहे..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये