Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नोकारी खु. येथे जातप्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्रचे वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

        नोकारी खु. येथे शासकीय दाखले कमीत कमी कागद पत्रात गावातच मिळावे यासाठी शिबीर घेण्यात आले.

असंख्य लोकानी याचा लाभ घेतला ,उपसरपंच वामन तुरानकर, नोकारी खु.यानी याचा पाठपुरावा करुण जातीचे प्रमाणपत्र,अधिवास प्रमाणपत्र काढले व हे प्रमाणपत्र घरपोच देण्यात आले सर्व सामान्य जनतेला कागद पत्राची माहीती नसुन कागदपत्रांची पूर्तता करू शकत नाही अश्याचा फायदा घेवुन एजंटच्या घशात फसतात व आर्थिक नुकसान होते व ते टाळण्यासाठी व सेवा देण्या साठी वामन मा.तुरानकर ऊपसरपंच नोकारी यांचेद्वारे हा उपक्रम राबवण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये