ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनिषा डोहे यांना मराठी विषयात आचार्य पदवी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 गडचांदूर येथील अनिषा दादाजी डोहे यांना मराठी विषयात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली तर्फे मराठी विषयात आचार्य (पीएच.डी) पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी उपरा, उचल्या, गबाळ, कोल्हाट्याचं पोर : एक वाङ्‌मयीन अभ्यास’ या विषयावर प्रबंध सादर केला होता.

त्यांना डॉ. इसादास भडके यांचे मार्गदर्शन लाभले. संशोधन कार्यात त्यांचे पती प्रशांत चौधरी, मुलगा ध्रुव मुलगी सान्वी यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये