ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बुद्धीबळ स्पर्धेत स्वयम नागोसेची विभागीय स्तरावर निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

17 वर्षे वयोगटातील शालेय बुद्धिबळ स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर चा विद्यार्थी स्वयम नागोसे याची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.

22 सप्टेंबर ला चंद्रपूर येथे झालेल्या जिल्हा स्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटकावीत जिल्हा चे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

स्वयम आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापीका सौ स्मिता चिताडे, मार्गदर्शक शिक्षक बबन भोयर यांना देत आहे.

उपमुख्याध्यापक अनिल काकडे यांनी स्वयम चे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये