ताज्या घडामोडी

पोलिसांची नाकेबंदी दरम्यान अवैध धंद्यांवर कार्यवाही

आरोपीचे ताब्यातुन गांजा अमली पदार्थ एकूण किं. १२ लाख ५७ हजारांवर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक रोजी पोलीस स्टेशन सेवाग्राम परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करने करिता पेट्रोलिंग करित असतांना मुखबिरद्वारे गोपनीय माहितीच्या आधारे  आरोपी अक्षय राजेंद्र कदम, वय 29 वर्ष, रा. चितळी तह. मानखटाव जि. सातारा ह.मु. घर क्रमांक 23, सह्याद्री हॉस्पिटल समोर, पी.एम.सी. बिल्डींग मागे, बिबवेवाडी तह. जि. पुणे, ते वाहन चालक अमित पांडे, राहणार वायगाव (निपाणी) तह. जि. वर्धा (पसार), याचे वर NDPS कायद्यान्वये रेड केला असता आरोपी अक्षय राजेंद्र कदम, वय 29 वर्ष, रा. चितळी तह. मानखटाव जि. सातारा ह.मु. घर क्रमांक 23, सह्याद्री हॉस्पिटल समोर, पी.एम.सी. बिल्डींग मागे, बिबवेवाडी तह. जि. पुणे, गौरव दिनकर शेंडे, वय 23 वर्षे, रा. भिवापूर पोस्ट वायगाव (निपाणी) तह. जि. वर्धा, हे जागीच मिळून आले व आरोपी सचिन साठे, रा. धारावीर लेआउट, दत्तपुर चौक, वर्धा (पसार), वाहन चालक अमित पांडे, राहणार वायगाव (निपाणी) तह. जि. वर्धा (पसार),हे घटनास्थळा वरून पसार झाले.

घटनास्थळावर मिळून आलेले आरोपी अक्षय राजेंद्र कदम, वय 29 वर्ष, रा. चितळी तह. मानखटाव जि. सातारा ह.मु. घर क्रमांक 23, सह्याद्री हॉस्पिटल समोर, पी.एम.सी. बिल्डींग मागे, बिबवेवाडी तह. जि. पुणे, ते गौरव दिनकर शेंडे, वय 23 वर्षे, रा. भिवापूर पोस्ट वायगाव (निपाणी) तह. जि. वर्धा, चे ताब्यातील मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एमएच 49 एएस 6182 ची पाहणी केली असता सदर आरोपीचे ताब्यातून गांजा अंमली पदार्थ माल 22 किलो 850 ग्रॅम व कार तसेच कार मधील आरोपी सचिन साठे, रा. धारावीर लेआउट, दत्तपुर चौक, वर्धा (पसार), याचे दोन अँड्रॉइड मोबाईल 1) 22 किलो 850 ग्रॅम वजनाचा निव्वळ गांजा किंमत 4,57,000/-रु. 2) एक जुनी वापरती मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एमएच 49 एएस 6182 किंमत 7,00,000/-₹, 3) पाच वेगवेगळ्या कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल किंमत 1,00,000/-₹, असा एकूण जु. किं. 12,57,000/- रुपयेचा माल मिळाल्याने तो जागीच शासकीय पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.

सदर आरोपी यास गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपुस केली असता त्यांनी आरोपी रवींद्र नावाचा इसम, रा. डुगुरीपल्ली, राज्य ओडिसा (पसार ) याचे कडून स्वतः जाऊन खरेदी करून आणल्याचे सांगितले. तसेच आरोपी सचिन साठे, रा. धारावीर लेआउट, दत्तपुर चौक, वर्धा (पसार), ते रवींद्र नावाचा इसम, रा. डुगुरीपल्ली, राज्य ओडिसा (पसार) यांचा शोध घेतला असता ते मिळून आला नाही. सदर आरोपी अक्षय राजेंद्र कदम, वय 29 वर्ष, रा. चितळी तह. मानखटाव जि. सातारा ह.मु. घर क्रमांक 23, सह्याद्री हॉस्पिटल समोर, पी.एम.सी. बिल्डींग मागे, बिबवेवाडी तह. जि. पुणे, गौरव दिनकर शेंडे, वय 23 वर्षे, रा. भिवापूर पोस्ट वायगाव (निपाणी) तह. जि. वर्धा, यांस रितसर अटक करुन पाचही आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे अप. क्र. 94/24 कलम 8 (क), 20 (ब), ii(ब), 29 NDPS ऍक्ट 1985 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई मा. श्री. नुरुल हसन साहेब, पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. सागर कवडे साहेब अपर पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे मार्गदर्शनात पोउपनि, उमाकांत राठोड, अमोल लगड, शिवकुमार परदेशी, पो.हवा. गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, महादेव सानप, पवन पन्नासे, रितेश शर्मा, पोलीस अंमलदार मनीष कांबळे, गोपाल बावनकर, मंगेश आदे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये