ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोटार सायकलने चैन स्नॅचिंग करणाऱ्या अट्टल आरोपीतांना अटक

चैन स्नॅचिंग चे 19 गुन्हे उघड करून 6 लाख 22 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 11.04.2025 रोजी सकाळी 10.15 वा. ये सुमारास देवरकर ले आउट सहकारनगर येथे राहणान्या कित्यांदी महिला या त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेशी बोलतानाच्या मोटरसायकलने पेहुन कियोंदीचे गम्यातील सोन्याचा गोफ कि 68000 रु. पासिकापुन घेवुन पाहुन गेले अरपा कांदीचे रिपोर्टशन पोलीस स्टेशन रामनगर येथे अप.क्र. 258/2025 कलम 304(2), 3(5) बि.एन.एस. अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

सदर गुन्हाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा मार्फत करण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक तपास करून दि. 22.04.2025 रोजी गोपनीय माहितगार यांचेकडुन माहीती प्राप्त झाली की, दोन अनोळखी इमान चोरीचे सोने असुन ते आशी येथुन मोशीं चौकस्ता येथुन अंतराकडे जात आहे. अशा माहितीवरून मौजा आशी येथील मोर्शी फाट्यावरून संशाईतांना पांवमुन त्यांचे नाव विचारता त्यांनी त्यांचे नाव वैभव नारायणो 25 वर्ष, रा. पेरता ता. मोर्शी जि. अमरावती 2) रोहन मोहनराव हुनकर 22 वर्षात मोती असे सांगीतले त्या त्यांना ताब्यात घेवुन सखोल विचारपूस केली असता दोन्ही आरोपानीमा जान येथून मोटरसायकल चोरी करून त्या मोटरसायकलने खालील प्रमाणे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे

1) पो.स्टे. रामनगर जिल्हा वर्धा येथील अप.क्र. 258/2025

कलम 304(2), 3(5) चि.एन.एस

2) पो.स्टे. वर्धा शहर जिल्हा वर्धा येथील अप.क्र. 206/2025

कलम 304(2), 3(5) बि.एन.एस

3) पो.स्टे. वर्धा शहर जिल्हा वर्धा येथील अप.क्र.481/2025

कलम 304(2), 3(5) बि.एन.एस..

4) पो.स्टे. नंदनवन जिल्हा नागपूर येथील अप.क्र. 135/2025

कलम 304, 3(5) बि.एन.एस.

5) पो.स्टे. खदान जिल्हा अकोला येथील अप.क्र.314/2025

कलम 309(4) 3.(5)वि.एन.एस.

6) पो.स्टे. खदान जिल्हा अकोला येथील अप.क्र.318/2025

कलम 309(4) 3.(5)बि.एन.एस.

7) पो.स्टे. जवाहर नगर जिल्हा संभाजीनगर येथील अप. क्र. 119/2025 कलम 309(4) 3(5)बि.एन.एस.

8) पो.स्टे. जवाहर नगर जिल्हा संभाजीनगर येथील अप. क्र. 121/2025 कलम 309(4) 3(5)बि.एन.एस.

9) पो.स्टे. एस बी जिल्हा जालना येथील अप.क्र. 252/2025 कलम 303 (2) बि.एन.एम.

वरील नमुद दोन्ही आरोपीतांनी वरीलप्रमाणे गुन्हे केलेले असुन आरोपी क्र. 3) राहुल रमेशरावा 33 वर्ष, रा. अंतोरा ता. आष्टी जि. वर्धा यांचे मार्फतीने सदर गुन्ह्यातील मुद्देमालाची विल्हेवाट लावून घेतली आहे. यातील नमुद तिन्ही आरोपीतांना अटक करण्यात आली असुन त्यांचे ताम्यातून एक पिवळ्या धातूची जुनी वापरतीचेन दाने वजन 10. 80,000-2) एक पिवळ्या धातूचा रवा अंदाने वजन 18 प्रेम कि 68,000/-3) एक पिवळ्या धातूचा रवा अंदानेन 16 प्रेम कि. 90,000/- रु 4) एक पिवा धातूची छोटे परक असलेली पोत अंदाने वजन 13 ग्राम कि 65,000/- रु. 5) एक पिवळ्या धातूचा रथा अंदाने वजन 08 प्रेम कि. 26,343/- रु 6) एक पिवळ्या धातूचा रवा अंदाजे 8 प्रेम कि 60,000/- रु 7) एक पिवळ्या पाठ्चा रवा अंदाने वजन 20ॉम कि 1,50,000/- एक पिल्या धातूचाना अंदाने वजन 07ॉम कि 30,000/- रु १) एक जुनी वापरतों में रंगाची होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल बिना जांबी किं 30,000 रु. 10) एक जुना वापरता पोपटी रंगाचा विवो कंपनीचा सिम कार्ड नसलेला अँड्रॉइड मोबाईल कि 12,000 रु. 11) एक जुना वापरता पहरंगाचा रियल मी कंपनीचा सिम कार्ड नसलेला अँड्रॉइड मोबाईल कि 11,000/- असा एकूण 6,22,343/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदर गुन्ह्यातील आरोपी क्र. १ हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर महाराष्ट्रात चोरी, घरफोडी, अपहरण, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी इत्यादी प्रकारचे बरेच गुन्हे नोंद असुन आरोपीतांकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अनुजैन, अपर पोलीस अधिक्षक डॉ. सागर रहनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा येथील पोरि विनोद चौधरी, पोउपनि सलाम कुरेशी, प्रकाश सुरे, पोलीस अंमलदार शेखर डोंगरे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकिसन इयर विकास मुंडे, सुगम चौधरी, अरविंद इंगोले, शुभम राऊत, राहुल अधवाल व सायबर सेल, वर्धा येथील दिनेश बोधकर, अंकित जिभेगोविंद मुंडे यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये