ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोरपणा नगरीत भव्य महाआरोग्य शिबीर
27 एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरपणा भव्य पटांगावर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
दि. २७ एप्रिल २०२५ रोजी रवीवारी कोरपना येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या आवारात भव्य महाआरोग्य शिबीर (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) चे आयोजन करण्यात येत आहे.
परीसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सदर शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार देवराव भोंगळे राजुरा विधानसभा यांनी केले