ताज्या घडामोडी
शोभाबाई गोकुलदास नागदेवे ह्यांचे दुखःद निधन

चांदा ब्लास्ट न्युज पोर्टलचे वर्धा जिल्हा प्रतिनिधी अविनाश नागदेवे रा. पुलफैल, वर्धा ह्यांच्या मातोश्री सौ. शोभाबाई गोकुलदास नागदेवे ह्यांचे वयाच्या 66 व्या वर्षी सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी दुखःद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुले, सुना, नातवंडे यांचेसह आप्तपरिवार आहे.
चांदा ब्लास्ट परिवार नागदेवे कुटुंबियांच्या दुःखात सामील आहे.