ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वेगवेगळ्या दोन्ही कारवाई मध्ये एकूण १ लाख ६७ हजारावर मुदेमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

१) पो. स्टे. वर्धा शहर हद्दीत येथे प्रो. रेड केला असता. एकूण 1,11,000/- चा माल जप्त पो.स्टे. – वर्धा शहर घटनास्थळ – डॉ. आंबेडकर पुतळा सिव्हिल लाईन वर्धा आरोपी – 1) आशिष दशरथ ताजने वय 29 वर्षे रा. सेलू काटे 2) स्वप्नील रामकृष्ण आत्राम, वय 27 वर्ष रा. सेलू काटे, मुद्देमाल -1) 180 ml चे OC blue कंपनीचे व्हिस्की ने भरलेल्या 20 बॉटल्स प्रती की.300 ₹. नुसार 2) 1) 350 ml चे OC blue कंपनीचे व्हिस्की ने भरलेल्या 10 बॉटल्स प्रती की. 500 ₹. नुसार

अशा एकूण 1,11,000/- चा माल जप्त करण्यात आला.

२) पो. स्टे. समुद्रपुर हद्दीत प्रो. रेड केला असता एकूण 56,300/- चा माल जप्त पो.स्टे. – समुद्रपुर घटनास्थळ – जाम आरोपी – मिलिंद बनकर वय 49 वर्षे रा. जाम मुद्देमाल 180 ml रॉयल स्टाग कंपनीचे व्हिस्की ने भरलेल्या 18 बॉटल्स प्रती की.350 ₹. नुसार 6300/-  1) एक होंडा कंपनीची मोपेड वाहन क्र एम एच 32 ए डी 9156 किँमत 50,000/-₹ अशा एकूण 56,300/-₹ चा माल जप्त करण्यात आला.असा दोन्ही कारवाई मध्ये एकूण 1,67,300/- रू. मुदेमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक, वर्धा नुरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार रोशन निंबोळकर, नायक पोलिस अंमलदार सागर भोसले, पोलिस अंमलदार अभिजित, गांवडे, स्था.गु.शा. वर्धा, यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये