Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

जनसेवा सामाजिक संघटनाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

शिवसेनाप्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सामाजिक संघटनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी जनसेवा सामाजिक संघटनेचे उपाध्यक्ष श्री प्रकाश खांडेभराड,सचिव रमेश नरोडे, सभासद प्रकाश अहिरे, पंडितराव पाथरकर, मधुकर धुळे, मधुकर शेळके उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये