ताज्या घडामोडी
पांजरा शिवारात अवैध दारू भट्टीवर प्रो रेड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
आज रोजी पांजरा शिवारात पसार आरोपी नामे गौतम चंदनखेडे याचे अवैध दारू भट्टीवर छापा टाकून प्रो.रेड केला असता कारवाई दरम्यान
1) नऊ प्लास्टिक डबकी मध्ये गावठी मोहा दारू 120 लिटर 200 रुपये प्रमाणे 24000/रूपये
2) 13 लोखंडी ड्रम मध्ये 2600 लिटर कच्चा मोहा सडवा रसायन 100 रुपये प्रमाणे 2,60,000/रुपये.
3)13 ड्रम 1000 प्रमाणे 13000/रुपये.
4) 9 प्लास्टिक डबकी किंमत 1800 रुपये
5) तीन जरमन घमेले 1800 रुपये
6) पातेले, नेवार पट्टी, नली 900 रुपये
7) चुलीच्या विटा 135 रुपये
8) पाच मन जळाऊ लाकडे 2000 रुपये असा जुमला 3,03,635/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपिंवर कारवाई केली.