ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसन्मान कर्तव्याचा

भारत राष्ट्र समिति चे गुलाबी वादळ नदौरी गावात, गावातील महीला मंडळीनी केले सभेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

डाॅ. उमेश वावरे यानच्या नेतृत्वात गुलाबी वादळ नदौरी गावात  भारत राष्ट्र समिति चे गुलाबी वादळ नदौरी गावात, गावातील महीला मंडळी नि सभेचे आयोजन करण्यात आले असून गावातील ग्रामस्थानच्या
चांगला प्रतिसात मिळाला तेंलगणा सरकार ने 124 फुटी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळाची स्थापना केली कुणाची मागणी नसताना, सचिवालय नाव दिल
बेरोजगारी साठी दलित बंधु योजना राबविण्यात येते त्यामध्ये बेरोजगाराना 10 लाखाची आर्थिक मदत देण्यात येते.शेतकऱ्यासाठी विविध योजना राबविण्यात येते. अशा विविध योजना तेंलगणा सरकार राबवते अशे डाॅ. उमेश वावरेनी आपला भाषणात सागितले.

मनिष कांबळे, गुड्ड नादेकर, रविन्द्र भगत, युवराज दिवे, वंदना नारायणे,विघा दिवे, अस्मिता गोडघाटे, वर्षा ढोके, रामकृष्ण बाटबवे,राजकुमारी दिवे, कुता खेडकर, पोर्णिमा मेश्राम, मंगल खेडकर, कुसुम खेडकर, संगीता मेश्राम, सुशीला ऊईके ,जानुबाई मेश्राम, छिळाबाई मेश्राम, कुन्ता मेश्राम, सुकळा भस्मे, काताबाई येरणे, वंदना रामटेके, युवराज दिवे,पंकज गोडघाटे, निर्मला मोजे, प्रतिभा वाकडे, वंदना चिकाटे, वागेश्वरी राऊत,नर्मदा पाटिल, विमल भगत इत्यादि मान्यवर कार्यकर्ता उपस्थिति होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये