ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर परिषद कडे जाणाऱ्या रस्त्यावर उघड्या पडलेल्या सलाखी देत आहेत अपघाताला निमंत्रण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा नगर परिषद कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर डॉ नागरे हॉस्पिटलसमोरच्या रस्त्यावर लोखंडी सलाखी उघड्या पडल्या असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, या रस्त्यावरून दिवस रात्र वाहतूक सुरु असते,त्यामुळे कधीही अपघात होऊ शकतो, नगर परिषद च्या समोर सुद्धा रस्त्यावर सलाखी उघड्या पडल्या आहेत.

तेव्हा संबंधित विभागाने या गंभीर समस्या कडे तातडीने लक्ष वेधून रस्ताची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये