ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

एमएसपीएम ग्रुपचे उपाध्यक्ष पियुष आंबटकर यांचा वाढदिवस साजरा

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या विदर्भातील शिक्षण क्षेत्रात यशाची भरारी घेणारी संस्था म्हणून महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळचे नाव सन्मानाने घेतले जाते. MSPM ग्रुपचे उपाध्यक्ष पियुष आंबटकर यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवस उत्सवात साजरा करण्यात आला.

संस्थापक  पी. एस. आंबटकर, सचिव प्रीती पांडुरंगजी आंबटकर, अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री. जमीर शेख सर, उपप्राचार्य मस्के सर सर, प्रा. राजकुमार सर, रजिस्टर बिसन सर मंचावर उपस्थित होते.

दर्जेदार शिक्षणासह सामाजिक बांधिलकीतुन या संस्थेचा जन्म झाला, उपाध्यक्ष पियुष आंबटकर आणि पत्नी अंकिता पियुष आंबटकर यांचा सोबतीने जिद्द आणि संस्थेविषयी असलेली आस्था यामुळे हे शक्य झालेले आहे. या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातून विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि मूल्यवर्धित शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या करियरसाठी नवी दारे उघडली आहेत ते नेहमी यशस्वी व्हावे अशी कामना करीत आहे.

“Nothing is impossible का नारा लेकर Everything is possible” असे म्हणणारे MSPM चे संस्थापक पांडुरंगजी आंबटकर याना शिक्षण महर्षी म्हणून ओळखल्या जाते, तसेच उपाध्यक्ष पियुष आंबटकर त्याच्या परिश्रमाने व समाजात पतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखल्या जावे.

तसेच कोविड १९ च्या महामारीच्या वेळी गरजू लोकांना अन्नदान करीत होते. त्यांचे जीवन हे गरजुंना समर्पित आहे त्यांची सेवा करण्याची भावना हि कधीच संपणार नाही. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यातील चंद्रपूर जिल्ह्यात विद्यार्थ्याना काळासोबत धावणारे दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे. या उदात्त हेतूने काही वर्षांपूर्वी सर्व संस्थेची स्थापना केलेली होती. माझे जीवन आहे तोपर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये सेवा समर्पित करीत असून “सेवा हीच परमधर्म” आहे. माझे जीवन आहे तोपर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये सेवा समर्पित करीत असून “सेवा हीच परमधर्म” आहे.

आज मी माझ्या जीवनात जे काही यश संपादन केलेले आहे, जे काही कार्य कर्तृत्व गाजविले आहे ते भवानी मातेच्या कृपेने आणि माझ्या पिताश्री श्री. पी. एस. आंबटकर यांच्या आशीर्वादानेच ते नेहमी यशस्वी व्हावे अशी कामना करीत सर्व शिक्षक व शिक्षकेत्तरी गण. यांनी उपाध्यक्ष पियुष आंबटकर यांना वाढदिवसाचा शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये