ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वडनेर ह‌द्दीत जनावरांची निर्दयतेने वाहतुक करणाऱ्या ५ ट्रक मधुन गोवंशाची सुखरूप सुटका

आरोपीतांन कडुन एकुण १ कोटी ७ लाख ११ हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक २९/०३/२०२५ रोजी स्थानीक गुन्हे शाखेचे पथक मा. पोलीस निरीक्षक सा. स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांचे आदेशाने उप विभाग हिंगणघाट परीसरात अवैग व्यवसायवर कारवाई करणे करीता पेट्रोलिम करीत असतांना त्यांना मुखवीर कडुन गोपनिय माहीती प्राप्त झाली की, नॅशनल हायवे कमांक ४४ ने जाम कडुन वडनेर रोडने वेगवेगळ्या एक मध्ये अवैधरीत्या गोवश जनावरांना कोवून त्यांची कोणतीही चारा पाण्याची व्यवस्था नकरता कुरतेने व निर्देयतेने भरून कत्तली करीता वाहतूक करीत आहे.

अशा माहीती बस्न स्थानीक गुन्हे शाखेचे तिन पचक यांनी बडनेर परीसरातील दारोडा टोल नाक्यावर नाकेबंदी करीत असतांना त्यांना २५ संशयीत एक येतांना दिसले ते माहीती प्रमाणे असल्याचे संशयावरून त्यांना दारोडा टोलनाका परीसरात चांबवुन पाहणी केली असता सतर पाचही (०५) एक मध्ये कत्तली करीता निर्दयतेने कोवुन गोवंश जातीची एकूण ७९ जनावरे ज्यांना दाटीवाटीने भरुन कुरतेने व निर्दयतेने वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने सदर ट्रकचे चालक अनुक्रमे नामे १) राजीक रिजवान हुसेन शेख, वय ४० वर्षे, रा. वाचा मस्तानशाहा वार्ड, भंडारा, २) आदिल खानि फारुक खॉन, वय २९ वर्षे, शारदा कम्पनी जवळ, टेकानाका, नागपुर, ३) शितलसिंग रामलखन सिंग, वय ३८ वर्षे, रा. विनोवा भावे नगर, नागपुर, ४) नातील हुसेन अफजल हुसेन, वय ४२ वर्षे, रा. गौतमनगर वार्ड पवनी, जि. भंडारा, ५) आसिफ खाँन हनीफ खान, वय ४५ वर्षे, रा. जमनालाल बजाज वाई भंडारा, असे सांगून सदर वाहन मालक आरोपी क्रमांक ६) अशोक लेलँन्द मालवाहू ट्रक कमांक एमएच ४० मिट्टी ४९१९ ने मालक, ७) आयसर मालवाहू ट्रक क्रमांक एमएच ४० सिटी ४९४३ गा मालक, ८) अशोक लेलेन्द्र माल वाहु ट्रक क्रमांक एमएच ४० सिद्दी २१९७ मा मालक, ९) आयसर मालवाहू ट्रक कमांक एमएच ४० सिडी १९४५ যা मालक, १०) अशोक लेलँन्द्र मालवाहू ट्रक कमांक एमएच ४० सिद्दी ४९२० चा मालक व गौवंश जनावरांचे मालक नामे ११) अब्दुल शफीक अब्दुल रशीद कुरेशी, वय ४८ वर्षे, १२) मोहम्मद आसिफ शेख सुल्तान कुरेशी, वय ४७ वर्षे, दोन्ही रा. नवीनवस्ती टेखानाका आझादनगर, पोलीस स्टेशन पाचपावली, नागपुर मांगे कहुन १) गोवंश जातीचे एकूण ७९ लहान मोठी जनावरे प्रती नग ९,०००/-रु प्रमाणे ७.११,०००/-रु. २) अशील लेलँन्ड व आयसर कम्पनीगे ०५ मालवाहू ट्रक प्रती ट्रक २०,००,०००/- प्रमाणे १,००,००,०००/-रु असा एकुण जु किंमत १,०७,११,०००/-रु था मुद्देमाल जप्त करून वरील सर्व १२ आरोपीतांन विरुब्द पोलीस स्टशेन वडनेर पैरो सुन्द्रा नींद करण्यात आला असून गुन्हयातील जप्त करण्यात आलेले संपुर्ण ७९ गोवंश जनावरांची मुखरुप सुटका करुन त्यांचे मुस्खेच्या दृष्टीने व चारा पाण्याची व्यवस्था करीता पोरंक्षण संस्थे मध्ये देण्यात आलेले आहे.

सदरची कारवाई: मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधिक्षक वर्धा, मा. डॉ. श्री. सागर कवडे, अपर पोलीस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पोउपनि श्री. बालाजी लालपालवाले, पोलीस अमलदार गजानन लामसे, चंद्रकांत बुरगे, भुषण नियीट, रितेश शर्मा, मनिष कांबळे, नितीन ईटकरे, संगसेन कांबळे, गोपल बावणकर, अमोल नगराळे, सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्षा यांनि केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये