ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना येथील तालुका क्रीडा संकुल परिसरात वृक्षारोपण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना – ७७ वा स्वातंत्र्य दिन व कोरपना तालुका निर्मितीच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षाई तर्फे कोरपना येथील तालुका क्रीडा संकुल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी नायब तहसीलदार प्रतीक बोरडे, कर निरीक्षक निलेश मालेकर, मंगेश काळे,दुरणे सर, पियुष कावरे, अंशुल पोतनुरवार, रोशन टोंगे,सारंग चौकटे,अजय झाडे, सूरज येडे, अभय काकडे, पवन बुरेवार, अभय डोहे, भूषण बोबडे,दीपक पारखी, अक्षय बहरे, राहुल ठावरी, सूरज हेपट, दुशांत चने, आकाश राजूरकर,विपीन चवरडोल, आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी वृक्षारोपण कार्यास मोठे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये