महात्मा गांधी विद्यालयचा उत्कृष्ठ निकाल
कू समृद्धी पाटील अव्वल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय / उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर ने उज्वल निकालाची परंपरा कायम राखत विद्यालयाचा 10 वी चा निकाल 92.34% लागला आहे, परिक्षेला बसलेले विद्यार्थी -405 होते.
पास विद्यार्थी- 374 आहे
प्राविण्य प्राप्त श्रेणीतील विद्यार्थी -66
प्रथम श्रेणीतील विद्यार्थी- 183 द्वितीय श्रेणीतील विद्यार्थी -130
विद्यालयातून प्रथम क्रमांक -कु समृद्धी भीमराव पाटील -94.00% द्वितीय क्रमांक -ओम प्रभुदास मरापे -93.20% तृतीय क्रमांक- सानिका राजू गेडाम-92.80% ने पटकाविला आहे
प्रिया राजू येलमुले- 91.60%सिद्धी दीपक खाडे -91.20% मनस्वी पंकज निरंजने-91.20% अभिनव दिनेश मडावी 91.20%सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, सचिव धनंजय गोरे सर्व पदाधिकारी,संचालक, मुख्याध्यापक साईनाथ मेश्राम, व इतरांनी केले.