Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी जवळ मोटर सायकलच्या अपघात

मोटरसायकल चालक जागीच ठार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.प्रशांत गेडाम

सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी गावाजवळ आज 9 ऑगस्ट सकाळी 9-30 दरम्यान एका मोटर सायकल चालकाची स्वतःच्या ताब्यात असलेल्या दुचाकी वाहना वरुन नियंत्रण सुटल्याने रसत्याचा कडेला असलेल्या खांबाला जोरदार अशी मोटरसायकल ची धडक झाल्याने त्या धडकेत

 मोटरसायकल चालक गंभीर जखमी होत जागीच ठार झाला अशी माहितीवरून सिंदवाही पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. वृत्तलीहे पर्यंत मोटर सायकल चालकाचे नाव कळु शकले नाही.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये