ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारू पिवुन दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्यावर कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण जास्त वाढल्याने होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे नागरीकांनी पालन करावे या करीता पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल साहेब व मा अपर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे साहेब वर्धा जिल्हा याचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता व रीष्ठांनी आनीलाइझर सह संपूर्ण वर्धा जिल्हयात दि. 24/07/2026 नाकेबंदी, विशेष राबविण्यात आली त्या अनुशंगाने दि. 24/07/2026 रोजी वर्षा पेट्रोलींग दरम्याण पीनी विलास पाटील सा. सफी मंगेश येक्षणे बक 93. पोहया किशोर पाटील बक 357, पोहया आशिष देशमुख इक 818 मानी गणेशनगर बोरगाव वर्धा येथे चेक केले असता नमुद १) वाहन चालक कमांक MH 49 AB 6786 आर एक्त हंड्रेड वा बालक नामे ध्रुव सुनिल मडावी वय 19 वर्ष पा. वायगाव (नि) यांला चेक केले असता वाहन चालक हा जापले वाहन दारूचे नशेत चालवितांना मिळून आल्याने (यास वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा कार्यालयात आणुन त्यांची ब्रिथ अॅनालाइझर मशीन द्वारे दारु पिल्याची तपासणी केली असता त्यांचे नाये 317. 1 mg टक्के अल्कोहोल प्रमाण मिजुन झाले तसेच 2) विक्की तुलसीदासजी पैदाम वय 23 वर्ष रा. वायगाव (नि) यांला चेक केले असता वाहन चालक हा आपले वाहन दारूचे नशेत चालवितांना मिळून आल्याने त्यास वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा कार्यालयात आणून त्यांची ब्रिथ अॅनालाइझर मशीन व्दारे दारू पिल्याची तपासणी केली असता त्यांचे मधी 239.9 mg टक्के अल्कोहोल प्रमाण मिळून आल्याने त्यांचेयर कलम 185 मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद केला. तसेच मार्शल पोहवा शब्बीर पौयद ब.क 814, पोशि सफी अनिल तिवारी बक 443, मोहवा मुकेश राऊत ब.क 1266. पोहया चंद्रकांत तपासे ब.क 1482, दिलीप कामही इक 163. पोशि प्रदीप कोहळे ब.क 983 यांनी पेट्रोलींग दरम्याण इतवारा वर्धा येधुन ३) वाहन चालक कमांक MH 32 AU 9490 हिरोहोंडा था चालक नामे लक्ष्मण अमृतराय वटे वय 65 वर्ष रा. सिंदी मेघे वर्धा याला चेक केले असता वाहन चालक हा आपले वाहन दारूचे नशेत चालवीतना मिळून आल्याने त्यास वा हतुक नियंत्रण शाखा वर्धा यांच्या कार्यालयात आणून त्यांची ब्रिथ अॅनालाइझर मशीन द्वारे दारू पिल्याची तपासणी केली असता त्यांचे मापे 124.4 mg टक्के अल्कोहोल प्रमाण मिळून आले. 4) वाहन चालक कमांक MH 27 W 7319 पैशन प्रो वा चालक नाने डॉमिनिक एलियास विलियत वय 10 वर्ष रा. चितांळा सेवाग्राम याला चेक केले असता वाहन चालक हा आपले वाहन दारूचे नशेत चालवितांना मिळुन आल्याने त्यास वाहतुक नियंत्रण शाखा वर्षा कार्यालयात आणुन त्यांची ब्रिथ अॅनालाइझर मशीन व्यारे दारू पिल्याची तपासणी केली असता त्यांचे मध्ये 90.9 mg टक्यों अल्कोहोल प्रमाण मिळून त्यांचेवर कलम 185 मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा नौद केला तसेच 6) वाहन बालक कमांक MH 32 AZ 2405 हिरोहीता एसपी 125 का चालक नाने रविंद्र मनोहरराव निर्मल वय 65 वर्ष रा. वार्ड क मानस मंदीर वर्धा यांला चेक केले असता वाहन चालक हा आपले पाहन दारूचे नशेत चालयितांना निकुन आल्याने त्यास वाहतुक नियंत्रण शाखा, वर्षा कार्यालयात आणून त्याची ब्रिथ अॅनालाइझर मशीन व्दारे दारू पिल्याची तपासणी केली असता त्यांचे मध्ये 105.2 mg टको अल्कोहोल प्रनाम मिळुन आल्याने वाहन बालक यांचेवर कलम 186 मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद केला. तसेच वाहन चालक कमांक MH AZ 5080 अॅक्टीव्हा चा चालक नामे विकास सदाशिव सोनटक्के वथ 40 वर्ष रा. साईनगर म्हसाना वर्षा यांला चेक केले असता वाहन बालक हा आपले वाहन दारूचे नशेत चालवितांना मिळून आल्याने त्यास पाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा कार्यालयात आणून त्यांची ब्रिथ अॅनालाइझर मशीन व्दारे दारू पिल्याची तपासणी केली असता त्यांचे मध्ये 33 mg टक्के अल्कोहोल प्रमाण मिळून आल्याने वाहन चालक यांचेवर कलम 185 मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद केला..

वरून सन 2026 मध्ये पूर्ण वर्धा जिल्हयाच्या ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह च्या एकूण 279 केसेस, एकूण लायसन्स निलंबन प्रस्ताव 61 पाठविण्यात आले. एकूण 129/177 हेल्मेटच्या 3788 केसेस, अवैद्य प्रवासी वाहतुकध्या 66 (1)/192 (अ) एकुण 113 केसेसे करण्यात आल्या आहे. वाँ श पेट्रोलींग दरम्यान दारू पियुन वाहन चालवु नये, हायवेवर दुव्हीलर चालवितांना हेल्मेट वापरावे, फोरहीलर चालवितांना सिटब्लेट लावावा जेणे करून अपधाताचे प्रमाण कमी होईल अशा प्रकारे सुराग देण्यात येत आहे व नागरीकाना आवाहन करण्यात येत आहे..

तरी सदर वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक विलास पाटील , वाहतुक नियंत्रण शाखा, यांचे कडून नागरीकाना करण्यात येत आहे

वाहतुक नियंत्रण शाखा,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये