ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महादेव तुकारामजी खारकर सेवानिवृत्त विस्तार अधिकारी पंचायत समिती भद्रावती यांचे निधन

नगरसेवक चंद्रकांत खारकर यांना पितृशोक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

शहरातील डोलारा प्रभागाचे नगरसेवक मा. चंद्रकांतजी खारकर यांचे वडील श्री. महादेव तुकारामजी खारकर सेवानिवृत्त विस्तार अधिकारी पंचायत समिती भद्रावती, वय 87 वर्ष यांचं आज दिनांक 3 ऑगस्ट 2023 ला सकाळी 11.00 वाजता दुःखद निधन झाल. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंड आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. मृतात्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
अंत्यविधीचा कार्यक्रम आज सायं. 4.30 वाजता पिंडोनी स्मशानभूमी शिवाजीनगर भद्रावती येथे पार पडणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये