ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शिष्यवृत्ती परीक्षेत प्रतीक चिंचोलकरचे यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे. यांच्या वतीने घेतलेल्या पूर्व उच्य प्राथमिक शिषवृत्ती परीक्षेत महात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली (वन) येथील वर्ग पाचवीचा विध्यार्थी प्रतीक अरुण चिंचोलकर ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले. प्रतीकच्या यशाबद्दल विध्यार्थ्यांसामवेत पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले.
यशाचे श्रेय मुख्याध्यापक श्री बबन बापूराव भोयर, मार्गदर्शक शिक्षक, अनिल मडावी सर, सलमा कुरेशी, प्रांजली बावणे, संदीप भोगेकर, प्रतीकचे आई बाबा यांना दिले.


