ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

NEET UG 2026 परीक्षा झाल्यानंतर पेपर लीक झाल्याचे पुढे आले आहे, ही अत्यंत गंभीर आणि संतापजनक बाब आहे. लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेतात, पालक कष्टाने पैसे खर्च करतात, आणि अशा प्रकारांमुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होतो.

विद्यार्थ्यांना न्याय मिळावा,

NTA रद्द करण्यात यावी,

पेपर लीक प्रकरणातील दोषींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,

तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री Dharmendra Pradhan यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी भव्य निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

📍 ठिकाण : छत्रपती शिवाजी महाराज चौक, वर्धा

📅 दिनांक : १३ मे २०२६

🕕 वेळ : सायंकाळी ६ वाजता

 विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा !

आयोजक :- *भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस, वर्धा* (NSUI)

#NEET2026 #JusticeForStudents

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये