गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जुगार खेळणाऱ्या इसमांवर पोलिसांचा छापा

१७ आरोपी अटकेत तर एकुण ६ लाख ५५ हजारावर माल आरोपीतांकडून जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

स्था. गु.शा. वर्धा नी आज दिनांक २५/०७/२०२३ रा ेजी मा. पोलीस निरीक्षक संजय गायकवाड साहेब याच् या आदेशान्वये वर्धा उप विभसाग पथकासह परीसरात प्रो रेड, जुगार रेड करीता पेट्रोलींग दरम्यान मुखबिरकडुन प्राप्त खबरेवरून प च व पो. स्टाफ पा उपनि अमोल लगड, बालाजी लालपालवाले, सफौ / ६३९, ३९९, पाहवा / ७५७, २९२, ७९२, १२९१, नापोका / ९५२, ६३४, १४९०, १४९७, २९५, पोशि ३०, ४०१ सर्व स्था गुशा. वर्धा असे सपा नि श्री. संताप दरेकर साहेब यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात खबरे प्रमाणे शिखवेडा सावंगी मेघे राजकुमार बावरी याचे घराकडे पोलीस स्टॉफ लपत छपत गेले असता, राजकुमार बावरी याचे घराचे मागे मोकळया जागेत राजकुमार बावरी हा तलवार जवळ बाळगुन दिसला तसेच जुगार खेळणाऱ्या लोकांची खुप मोठी गर्दी दिसली. तेथे पो. स्टॉफ यांनी घेराव करून जुगार खेळणारे इसमामंवर छापा टाकला असता जुगारी लोकांना पोलीस आल्याची चाहुल लागल्याने काही जुगारी ईसम पसार झाले. मोक्यावर जुगार खेळणारे राजकुमार बावरी व त्याचसोबत एकुण १६ इसम असे एकुण १७ इसम असे सार्वजनिक ठिकाणी ५२ तास पत्यावर मार्ग पत्याचा जुगार स्वतःचे आर्थीक फायदयाकरीता खेळताना रंगेहात मिळुन आले.

मौक्यावरून आरोपी १ ) राजकुमार बेतनसिंग बावरी, वय २९ वर्ष, रा. शिखबेडा समतानगर वर्धा, २) प ुरूषोत्तम शंकरराव घोडे, रा. रंगारी बोरगाव मेघे ३) मुकुल राजू दिघोटे, रा. भामटी पुरा वर्धा ४) तुषार मनोज यादव, रा. भामटीपुरा वर्धा ५) आनंद पत्रासारा े हा ेरा, रा. बोरगाव मेघ ६) कृष्णा अंबादासजी लाकडे रा. कुरहाडी (जामठा ) ७) समेश सुखदेवराव मुन, रा. बोरगाव मेघ ८) राजेश कन्हैयालाल ठाकरे, रा. बोरगाव मेघे ९) दिपक गोपीचंद वैद्य, रा. दयाल नगर वर्धा १०) शुभम कैलासराव किन्नाके, रा. इतवारा बाजार वर्धा ११) पंजाब तालीकराव ठाकरे, रा. सोनगाव स्टेशन १२) अखील प्रभाकरराव तांबोळी, रा. साईनगर वर्धा १३) भाऊराव नथ्थुजी पाटील, रा. बोरगाव मेघे १४) सुधाकर नामदेव चव्हाण, रा. समता नगर वर्धा १५) राजेंद्र लकडुजी खतडे, रा. पिपरी पुनर्वसन १६) प्रकाश लक्ष्मण वाघमारे, रा. बोरगाव मेघे १७) लखन सुरेशराव चाचरकर, रा. गिट्टीखदान बोरगाव मेघे यांचेकडुन ५२ ताशपत्ते, नगदी ४०,६८०/-रु. १३ मोबाईल व ९ मोटार सायकली, व एक लाखंडी धारदार तलवार असा एकुण ६,५५,६८०/- जा माल आरोपीतांकडून जप्त करून पोलीस स्ट शन सावंगी मेघे येथे कलम १२ महाराष्ट्र जुगार कायदा सहकलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई मा. श्री. नूरूल हसन सा. पोलीस अधीक्षक साहेब वर्धा, श्री. सागर कवडे सा. अप्पर पोलीस अधीक्षक साहेब वर्धा यांचे आदेशान्वये पो. नि. श्री. संजय गायकवाड स्थानीक गुन्हे शाखा वर्धा याचे मार्गदर्शनात सपोनि संतोष दरेकर सा., पो.उप.नि. बालाजी लालपालवाले, पो.उप.निअमोल लगड सा., संतोष दरगुडे, मनोज धात्रक, नरेश पाराशर, गजानन लामसे, राजेश तिवस्कर, यशवंत गोल्हर, संजय बोगा, रितेश शर्मा, विकास अवचट, राकेश आष्टनकर, संघसेन का बळ े, विनोद कापसे सर्व स्था. गु. शा. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये