ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा :_ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, तहसीलदार अनिकेत सोनवणे, नायब तहसीलदार अतुल रासपायले, नाझर श्री. नवले, मारोती जायभाये यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



